हरिपाठ (Haripath)

हरिपाठ

‘हरिपाठ’ ही संत ज्ञानेश्वर विरचित सत्तावीस अभंगांची मालिका आहे. यामध्ये नऊ-नऊ अभंगांचे तीन गट आहेत. ‘हरिपाठा’ला ‘वारकऱ्यांची संध्या’ असे म्हटले ...