मार्गारेट चॅटर्जी (Margaret Chatterjee)

चॅटर्जी, मार्गारेट : (१३ सप्टेंबर १९२५—३ जानेवारी २०१९). भारतीय शिक्षक, तत्त्वज्ञ व लेखक. एडिथ हिकमन व नॉर्मन गॅन्झर ह्या दांपत्याची मार्गारेट ही एकुलती एक लेक. बालपण इंग्लंडमधील डॉर्सेटमध्ये गेले. पार्कस्टोन…

राल्फ वॉल्डो इमर्सन (Ralph Waldo Emerson)

एमर्सन, राल्फ वॉल्डो : ( २५ मे १८०३ - २७ एप्रिल १८८२ ). अमेरिकन प्रभावी वक्ता, कवी व निबंधकार. ही इमर्सन यांची जनमानसातील ओळख. त्यांचा जन्म मॅसॅचूसेट्सतील बॉस्टन येथे झाला. तेथेच लहानाचा…

शिवराम सदाशिव अंतरकर (Shivram Sadashiv Antarkar)

अंतरकर, शिवराम सदाशिव : (२१ जून १९३१—१८ डिसेंबर २०१८). आधुनिक भारतीय तत्त्वज्ञ. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डुगवे ह्या गावी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण (१९३७‒४१) जन्मगावी पूर्ण झाल्यावर त्यांचे माध्यमिक…

एसे एस्ट पर्सिपी (Esse est percipi)

कोणता पदार्थ अस्तित्वात आहे, हे पाहण्याची सोपी कसोटी जॉर्ज बर्क्लीने (१६८५‒१७५३) दिली आहे. त्याचे सूत्र म्हणजे लॅटिन भाषेत “एसे एस्ट पर्सिपी”(किंवा पर्किपी/पर्चिपी) या नावाने दिले आहे. इंग्रजीतल्या ‘Existence is Perception’…

आधुनिकोत्तरवाद (Postmodernism)

आधुनिक तत्त्वज्ञानाला, विचारसरणीला, मूल्यांना नाकारणे हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मान्यता पावलेल्या आधुनिकोत्तरवादाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आधुनिक काळी बुद्धीला, तर्काला, विज्ञानाला, तंत्रज्ञानाला दिले गेलेले महत्त्व आधुनिकोत्तरवादास मान्य नाही. ज्ञानशास्त्रीय अधिष्ठानवादास त्यांचा…

निकुंजविहारी बॅनर्जी (Nikunja Vihari Banerjee)

बॅनर्जी, निकुंजविहारी : ( २६ सप्टेंबर १८९७—३१ मार्च १९८२ ). भारतीय तत्त्वचिंतक. पश्चिम बंगालमधील एका खेडेगावी जन्मलेले निकुंजविहारी ह्यांचे शिक्षण कोलकाता विद्यापीठात झाले. ब्रजेंद्रनाथ सील, हिरालाल हल्डर, सुशीलकुमार मैत्र यांसारख्या…

सी. इ. एम. जोड (C. E. M. Joad)

जोड, सिरिल एडविन मिटि्‌चन्सन : ( १२ ऑगस्ट १८९१ — ९ एप्रिल १९५३ ). ब्रिटिश तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म एडविन व मेरी जोड या दांपत्यापोटी इंग्लंडमधील दऱ्हॅम येथे झाला. ऑक्सफर्ड प्रिपरेटरी…

लेव्हायथन (Leviathan)

प्रसिद्ध ब्रिटिश तत्त्वज्ञ थॉमस हॉब्स यांच्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी लेव्हायथन  हा एक ग्रंथ. १६४२ ते १६५१ दरम्यान यादवी युद्ध अनुभवलेल्या हॉब्स यांनी चार भागांत लिहिलेला हा ग्रंथ १६५१ साली प्रसिद्ध झाला.…

मॅगी ब्रायन (Magee Bryan)

ब्रायन, मॅगी : (१२ एप्रिल १९३०—२६ जुलै २०१९). ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजनीतिज्ञ आणि लेखक. त्यांचा जन्म लंडन येथे एडगर फ्रेडरिक व शीला लिंच या दांपत्यापोटी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील फारसे…

इमॅन्यूएल लेव्हिनास (Emmanuel Levinas)

लेव्हिनास, इमॅन्यूएल : (१२ जानेवारी १९०५—२५ डिसेंबर १९९५). फ्रेंच तत्त्वज्ञ. त्याचा जन्म लिथ्युएनियातील एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. लिथ्युएनिया तेव्हा रशियाचा भाग असल्याने लेव्हिनासचे प्राथमिक शिक्षण रशियन भाषेत झाले. १९०५…

श्रीनिवास हरी दीक्षित (Shriniwas Hari Dixit)

दीक्षित, श्रीनिवास हरी : ( १३ डिसेंबर १९२० — ३ ऑक्टोबर २०१३ ). भारतीय तत्त्वज्ञ. निपाणीजवळील बुदलमुख ह्या गावी तीन शतकांहून अधिक काळ वास्तव्यास असणाऱ्या दीक्षित घराण्यातील तीन बंधूंपैकी ते…

केशव विष्णू बेलसरे (Keshav Vishnu Belsare)

बेलसरे, केशव विष्णू : (८ फेब्रुवारी १९०९—३ जानेवारी १९९८). तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. त्यांचा जन्म सिकंदराबाद (आंध्र प्रदेश) येथे एका मराठी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील सुशिक्षित परंतु सनातनी वळणाचे होते. त्यांचे…

ग्रामगीता (Gramgeeta)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी (१९०९–१९६८) रचलेले प्रसिद्ध काव्य. ग्रामविकासाच्या उत्कटतेतून ते प्रकट झाले आहे. विनोबा भावे, सोनोपंत दांडेकर, वि. स. खांडेकर, वि. भि. कोलते, ग. त्र्यं. माडखोलकर, संत गाडगेबाबा यांच्या प्रास्ताविकासह…

वेल्टनशाउंग (Weltanschauung)

जर्मन भाषेतील ‘वेल्टनशाउंग’ ही संज्ञा इंग्रजीतील 'वर्ल्ड-व्ह्यू' या संकल्पनेशी नाते सांगणारी आहे. तिचे भाषांतर ‘जगत्-दर्शन’ असे करता येते. ‘वेल्ट' म्हणजे जग व ‘आशाउंग’ म्हणजे दृष्टिकोण, भूमिका. म्हणून ‘वेल्टनशाउंग' म्हणजे जगाकडे…

तत्त्वज्ञानोद्यान (Philosophical Park)

‘फिलॉसफिकल कॅफे’च्या मानाने 'फिलॉसफिकल पार्क’ ही संकल्पना नवी आहे. इ.स. २००० साली इटलीतील काप्री बेटावर स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ गुन्नर ॲडलर कार्लसन याने माउंट सोलॅरोवरील ॲनाकाप्री ह्या गावी जगातील पहिले तत्त्वज्ञानोद्यान उभारले.…