महाली जमात (Mahali Tribe)

महाली जमात

भारतातील एक अनुसूचित जमात. यांची वसती मुख्यत꞉ बिहार राज्यातील छोटा नागपूर, रांची, हजारीबाग, गुमला, लोहारडगा, सिंगभूम आणि धनबाद या जिल्ह्यांमध्ये ...