गंध संवेद (Sense of smell)

गंध संवेद

संवेदनाचा एक महत्त्वाचा प्रकार. सर्व सजीवांना गंध संवेदातून अत्यावश्यक माहिती उपलब्ध होते. बहुतेक सजीवांतील गंध मार्गातील ग्राही प्रथिने आणि गंधज्ञान ...