सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लि. (Serum Institute of India Pvt. Ltd.)

    सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लि. : (स्थापना - १९६६) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लि. ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी संस्था आहे. जगभरात या संस्थेमध्ये बनवलेल्या…

राष्ट्रीय प्रतिरक्षाविज्ञान संस्था (National Institute of Immunology – NII)

राष्ट्रीय प्रतिरक्षाविज्ञान संस्था : ( स्थापना - २७ जुलै, १९८१ ) एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शरीरातील प्रतिक्षमता विज्ञान एसईआरसी सायन्स अँड इंजिनियरिंग रीसर्च कौन्सिल या संस्थेस अधिक महत्वाचे ठरेल असे विज्ञान…

प्रातिनिधिक सजीव (Model organisms)

गेली कित्येक शतके प्राणिविज्ञानात पाळीव प्राणी, पक्षी, वन्य प्राणी, कवके, जीवाणू यांसंबंधी अभ्यास करण्यात येत आहे. सुमारे पन्नास वर्षे अभ्यासलेल्या सजीवांमधून जैविक व्यापारांची अधिक माहिती मिळवण्यासाठी संशोधन करण्यात आले. संशोधनामध्ये…

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (International Institute for Population Sciences)

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था : (स्थापना १९५६) आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था ही इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिक (ESCAP) या संयुक्त राष्ट्र संघातर्फे चालवण्यात येणार्‍या प्रादेशिक पातळीवर काम…

इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी (International Centre for Genetic Engineering and Biotechnology – ICGEB)

इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी :  ( स्थापना – १९८३ ) संयुक्त राष्ट्र संघाच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या  (युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या) मान्यतेने १९८३ साली इंटरनॅशनल सेंटर फॉर…

मित्रगोत्री, समीर  (Mitragotri, Samir)

मित्रगोत्री, समीर : ( २८ मे १९७१ ) सध्या औषधे शरीरामध्ये योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवण्याच्या संशोधनामधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम करणारे समीर मित्रगोत्री यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय…

तलवार, गुरुसरन प्रसाद ( Talwar, Gurusaran Prasad )

तलवार, गुरुसरन प्रसाद : ( १९२६ ) गुरुसरन प्रसाद तलवार यांचा जन्म पंजाब मधील हिस्सार येथे झाला. पंजाब विद्यापीठातून त्यांनी बी.एससी. ऑनर्स व एम.एससी. (टेक ) आणि पॅरिसच्या पाश्चर इन्स्टिट्यूटमधून…

छोटीया, सायरस होमी (Chotiya, Syrus Homi)

छोटीया, सायरस होमी :  ( १९ फेब्रुवारी १९४२ - २६ नोव्हेंबर २०१९ ) सायरस होमी छोटीया यांचा जन्म इंग्लंड येथे झाला. इंग्लंडमधील अ‍ॅलेन स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी…

मार्ग्युलिस, लिन (Margulis, Lynn )

मार्ग्युलिस, लिन : ( ५ मार्च, १९३८ - २२ नोव्हेंबर २०११ ) लिन मार्ग्युलिस यांचा जन्म शिकागो येथे मॉरिस आणि लिओना वाइज अलेक्झांडर यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील अ‍ॅडव्होकेट होते. त्यांचा…

उत्क्रांती (Evolution)

उत्क्रांती म्हणजे क्रमविकास. जीवसृष्टीत अविरत घडत राहणारी बदल-प्रक्रिया. या प्रक्रियेतून लाखो वर्षांच्या कालावधीत आदिजीवांमध्ये बदल होऊन अतिप्रगत प्राणी आणि वनस्पती उत्पन्न झाले आहेत. उत्क्रांती (क्रमविकास) कशी घडून आली, हा आजही…

त्रुटिजन्य विकार (Deficiency diseases)

आहारातील विशिष्ट अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांना सामान्यपणे त्रुटिजन्य विकार म्हणतात. या विकारांमध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांचा समावेश होतो. आहारात मोठ्या प्रमाणात कमतरता असल्यास होणाऱ्या या…

झोप (Sleep)

झोप ही शरीराची एक पुनरावर्ती अवस्था आहे. जागेपणी शरीराच्या ज्या क्रिया-प्रतिक्रिया घडून येतात त्या झोपेमध्ये कमी होतात. तसेच चेतांकडून आलेल्या संवेदनांना प्रतिसाद मिळत नाही. झोपलेल्या व्यक्तीस आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जाणीव…

जैविक कीड नियंत्रण (Biological pest control)

नैसर्गिक शत्रूंच्या मदतीने किंवा एखाद्या जैविक सिद्धांताच्या मदतीने केलेल्या कीड नियंत्रणाला सामान्यपणे जैविक कीड नियंत्रण म्हणतात. स्वत: मानव, त्याने पाळलेले प्राणी, वनस्पती, पिके आणि नानाविध कृषी उत्पादने, बांधकामात, घरात आणि…

जैविक अवनती (Biodegradation)

जीवाणू किंवा अन्य सूक्ष्मजीवांव्दारे जैविक पदार्थांच्या घडून येणाऱ्या रासायनिक अपघटनाला जैविक अवनती म्हणतात. यात जीवाणू, किण्व किंवा कवके यांव्दारे जैविक (सेंद्रिय) पदार्थांवर जैवरासायनिक क्रिया होतात आणि त्या पदार्थांचे रासायनिक अपघटन…

नानेटी (Bronze back tree snake)

वृक्षसर्पांपैकी एक निमविषारी साप. हा कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या डिप्सॅडोमॉर्फिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव डेन्ड्रेलॅफिस ट्रिस्टिस आहे. भारतात हा समुद्रसपाटीपासून सु. २,००० मी. उंचीपर्यंत आढळतो. महाराष्ट्रात याला काही भागात लाल धामण…