औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण व व्यवस्थापन (Industrial Wastewater : Purification and Management)

औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण व व्यवस्थापन

कारखान्यांमध्ये उत्पादन करण्यासाठी निसर्गातील उपलब्ध स्रोत; उदा., माती, पाणी, हवा आणि सौरऊर्जा ह्यांचा कमी-अधिक प्रमाणात उपयोग केला जातो. यांपैकी माती, ...