मिजी जमात (Miji Tribe)

मिजी जमात

भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात अरुणाचल प्रदेशातील कामेंग, टिप्पी, कुरुंग कुमेय जिल्ह्यात वास्तव्यास आहे. त्यांना साजलोंग किंवा दमाई असेही ...