वॅगनर सिद्धांत (Wagner Law)

वॅगनर सिद्धांत

आधुनिक काळातील कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे सरकारद्वारे होणारा सार्वजनिक खर्च होय. जर्मन अर्थतज्ज्ञ ॲडॉल्फ वॅगनर यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ...