पतमानांकन (Credit Rating)

पतमानांकन

वित्तव्यवस्थेच्या एकूण संरचनेतील महत्त्वपूर्ण संस्था म्हणजे बँका आणि बँकिंग, तसेच बिगर बँका होय. पारंपरिक संस्थांच्या बरोबरीने महत्त्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या ...