फलनाची सीमा
कलन या गणितीय शाखेमध्ये फलनाची सीमा ही अतिशय महत्त्वाची संकल्पना असून यावर संततता, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पना आधारलेल्या आहेत ...
विकलन
फलनाची विकलन ही कलनशास्त्रातील अतिशय मूलभूत संकल्पना आहे. या संकल्पनेला अवकलन असेही म्हणतात. यूरोपमध्ये सर्वप्रथम ही संकल्पना थोर गणितज्ञ आयझॅक ...