आम्हारिक भाषा (Amharic language)

आम्हारिक भाषा

आम्हारिक ही आफ्रो-आशियाई या भाषाकुळातील सेमिटिक या उपगटातील भाषा आहे. या भाषेला आमारिग्ना (Amarigna) किंवा आमारीन्या (Amarinya) या नावानेही ओळखले ...