बॅरन बेट (Barren Island)

बॅरन बेट

भारताच्या अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक छोटेसे बेट. भारतीय उपखंडातील एकमेव जागृत ज्वालामुखी या बेटावर असल्यामुळे ते विशेष ...