ॲल्फ्रेड गुडमन गिलमन (Alfred Goodman Gilman)

ॲल्फ्रेड गुडमन गिलमन

गिलमन, ॲल्फ्रेड गुडमन : (१ जुलै १९४१ — २३ डिसेंबर २०१५). अमेरिकन औषधशास्त्रज्ञ. त्यांना ‘जी –प्रथिन'(जी-प्रोटीन; G protein) रेणूंच्या शोधासाठी ...