भाषाप्रभेदात्मक दृष्टीकोन (Typological Approach to Language))

भाषाप्रभेदात्मक दृष्टीकोन

शब्दांची रचना, वाक्यांतर्गत पदांचा क्रम अशा भाषिक गुणधर्मांच्या आधारे भाषांचे वर्गीकरण करण्याची पद्धती. भाषाविज्ञानामध्ये भाषांचे वर्गीकरण हे तीन दृष्टीकोनांतून केले ...