घरगुती सांडपाणी : आधारित वृद्धी प्रक्रिया (Household Wastewater : Attached Growth Process)

घरगुती सांडपाणी : आधारित वृद्धी प्रक्रिया

आधारित वृद्धी या प्रकारच्या प्रक्रियांत सांडपाण्यामध्ये ठेवलेल्या घन माध्यमावर किंवा त्यावर शिंपडलेल्या सांडपाण्यामुळे जीवाणु वाढतात व शुद्धीकरण करतात, (पहा : ...