औद्योगिक सांडपाणी : शून्य सांडपाणी विसर्ग प्रणाली (Zero Liquid discharge System).

औद्योगिक सांडपाणी : शून्य सांडपाणी विसर्ग प्रणाली

शुद्धीकरण केलेल्या सांडपाण्याचे अशा पद्धतीने निस्सारण करणे की ज्यामुळे कारखान्याच्या परिसराबाहेर एकही थेंब जाणार नाही या पद्धतीला शून्य सांडपाणी विसर्ग ...