खंड १ ते २० हे मराठी विश्वकोशाचे सर्व संहिता खंड आणि कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण खंड १ आणि २ हे सर्व खंड वाचकांसाठी कमी मूल्यांमध्ये शासकीय विक्री केंद्रावर उपलब्ध आहेत. बदलत्या काळातील गतिमान तंत्रज्ञानाचे स्वरूप लक्षात घेता मंडळाने आवश्यक त्या स्वरूपात ही सर्व सामग्री वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. कुमार विश्वकोश आणि मराठी विश्वकोश यांचे सर्व खंड महाजालावर उपलब्ध आहेत.

मराठी विश्वकोशाचा एक पेनड्राइव्ह तयार केला असून त्यात वीसही खंड उपलब्ध आहेत.

भांडार व्यवस्थापक,

बालभारती, सेनापती बापट मार्ग,

पुणे – ४११ ००४.

दूरध्वनी क्र. ०२०-२५६५९४६५

भांडार व्यवस्थापक,

बालभारती, पुष्कर भवन, चौबे प्लॉट, राधानगर, अमरावती – ४४४ ६०३.

दूरध्वनी क्र. ०७२-१२६७६२६५,

भांडार व्यवस्थापक,

बालभारती, प्लॉट नं. एफ ९१, एम.आय.डी.सी., लातूर – ४१३५३१.

दूरध्वनी क्र. ०२३८२-२२०९३०

भांडार व्यवस्थापक,

बालभारती, सिडको, प्लॉट नं. १४, ब्लू सेक्टर १२, वावजा रोड, न्यू पनवेल, जि. रायगड.

दूरध्वनी क्र. ०२१४१-२७४६२६४५

भांडार व्यवस्थापक,

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, बालभारती, रवींद्रनाथ टागोर सायन्स कॉलेजसमोर, महाराजबाग रोड, नागपूर-४४० ००१.

भांडार व्यवस्थापक,

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, एम.आय.डी.सी. रोड नं.२ आणि ३, रेल्वे स्टेशनजवळ, औरंगाबाद-४३१ ००१.

दूरध्वनी क्र. ०२३-३२२१७१,

भांडार व्यवस्थापक,

बालभारती, प्लॉट नं. २४, माघ सेक्टर, लेखानगरजवळ, सिडको नवीन मुंबई-आग्रा रोड, नाशीक – ४२२ ००९.

दूरध्वनी क्र. ०२५-३२३९१५११

भांडार व्यवस्थापक,

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, १०, उद्योगनगर, स्वामी विवेकानंद पथ, गोरेगाव, मुंबई – ४०० ०६२.

दूरध्वनी क्र. ०२२-२८७७१८४२

भांडार व्यवस्थापक,

बालभारती, पी-४१, औद्योगिक वसाहत, सकाळ कार्यालयासमोर, कोल्हापूर – ४१६ ००५.

दूरध्वनी क्र. ०२३०-२४६८५७६

व्यवस्थापक, शासन मुद्रण व लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नीरोड, मुंबई – ४०० ००४.

दूरध्वनी क्र. ०२२-२३६३२६९३/०६९५९५

व्यवस्थापक,

शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार,

५, फोटोझिंको पथ, जी.पी.ओ. जवळ,

पुणे – ४११ ००१

सहायक संचालक,

व्यवस्थापक, शासकीय लेखन व सामग्री भांडार व ग्रंथागार, पैठण रोड, रेल्वे स्टेशनजवळ, औरंगाबाद – ४३१ ००१

दूरध्वनी क्र. ०२४०-२३३१४६८.

सहायक संचालक,

व्यवस्थापक, शासकीय लेखन व सामग्री भांडार व ग्रंथागार, सिव्हील लाइन्स, नागपूर – ४४० ००१

सहायक संचालक

शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३

दूरध्वनी क्र. ०२३१-२६५०३९५/४०२

 

मराठी विश्वकोशाची संगणकीय माध्यमे

संगणकीय माध्यमे उपलब्धता वर्ष
खंड १ ते १७ सीडी शासकीय वितरके २००७
स्वतंत्र संकेत स्थळ www.marathivishwakosh.org २०११
खंड १ ते २० कार्ड पेन ड्राइव्ह बुकगंगा आणि ग्रंथाली प्रकाशन २०१७
खंड १ ते २० मोबाईल उपयोजक गुगल प्ले स्टोअर २०१८