दि. २४ सप्टेंबर २०२४ :

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयातील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व शिपाई या संवर्गाची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी खालील प्रमाणे.

संपादकीय सहायक | ग्रंथालयीन सहायक | शिपाई वाई | शिपाई मुंबई


दि. २ जुलै २०२४ : उमेदवारांच्या कागपत्रांची पडताळणी करण्याबाबतचे प्रसिध्दी पत्रक


दि. १८ जून २०२४ : 

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील संपादकीय सहायक- 4 पदे, ग्रंथालयीन सहायक- 1 पद व गट-ड संवर्गातील शिपाई-4 पदे सरळसेवेने भरण्याकरिता शनिवार, दि.16 मार्च, 2024 रोजी आयोजित परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची संवर्गनिहाय यादी खालील प्रमाणे.

संपादकीय सहायक (गट-क) (वाई कार्यालय)

ग्रंथालयीन सहायक (गट-क) (वाई कार्यालय)

शिपाई (गट-ड) (वाई कार्यालय)

शिपाई (गट-ड) (मुंबई कार्यालय)


दि. ६ मार्च २०२४ : मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील संपादकीय सहायकग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तरी सदर पदांच्या परीक्षेचे आयोजन शनिवार, दि.16 मार्च, 2024 रोजी करण्यात आले असून त्याबाबतचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याबाबतची लिंक खालीलप्रमाणे.

 

टीप : उमेदवारास प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास अडचण आल्यास खालील ई-मेल अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
ई-मेल : vinimaprashasan@yahoo.co.in
दूरध्वनी क्रमांक : 022-24229020


मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात : अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Proposed Live Link: https://ibpsonline.ibps.in/mrmvnmsep23

अभ्यासक्रम इथे डाऊनलोड करा