उदयपूर संस्थान (Udaypur State)
ब्रिटिशांकित हिंदुस्थानमधील राजस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ३२,८६८ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस अजमीर, मेवाड आणि शाहपूर; पश्चिमेस जोधपूर आणि सिरोही; दक्षिणेस दुर्गापूर, बांसवाडा आणि परतापगढ आणि पूर्वेस नीमच, टोंक, बुंदी व कोटा. हे राजे आपल्याला सूर्यवंशी…