ॲसिटिक अम्‍ल (Acetic acid)

भौतिक गुणधर्म : एक कार्बनी अम्‍ल. सूत्र CH3·COOH. इतर नावे अथॅनॉइक अम्‍ल, एथॅनॉलाचे अम्‍ल. स्वच्छ, वर्णहीन व द्रवरूप असते. याला तिखट वास असतो. वि.गु. १·०५५, वितळबिंदू १६·७० से., उकळबिंदू ११००…

ॲसिटिलीकरण (Acetylation)

एखाद्या कार्बनी संयुगातील विक्रियाशील हायड्रोजन अणूचे ॲसिटिक (CH3— CO) या गटाने प्रतिष्ठापन करण्याच्या (हायड्रोजन अणू काढून त्या जागी ॲसिटिक गट घालण्याच्या) विक्रियेला ‘ॲसिटिलीकरण’ म्हणतात. या विक्रियेला IUPAC नामकरण पध्दतीप्रमाणे एथेनॉलीकरण…