अभियांत्रिकी निरुपयोगिता विश्लेषण (Engineering failure analysis)
अभियांत्रिकी निरुपयोगिता विश्लेषण करताना निरुपयोगिता म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे "एखादा भाग किंवा घटक, ज्या कार्यासाठी तयार झाला आहे, ते कार्य समाधानकारक रीत्या, करण्यास असमर्थ झाला असेल…