केशवराव भोसले (Keshavarao Bhosale)

भोसले, केशवराव : (९ ऑगस्ट १८९० – ४ ऑक्टोबर १९२१). मराठी संगीत रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध गायक नट. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलराव व आईचे नाव जनाबाई…