के. जी. सुब्रमण्यन् (K. G. Subramanyan)

के. जी. सुब्रमण्यन्

सुब्रमण्यन्, के. जी. : (१५ फेब्रुवारी १९२४ – २९ जून २०१६). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार, शिल्पकार व भित्तिचित्रकार. कलेतिहासकार व ...