प्रदाहक आंत्ररोग (Inflammatory bowel diseases, IBD)

आतड्याच्या प्रदाहक आजारांमध्ये क्रॉन आजार (Crohn’s disease) आणि व्रणकारी बृहदांत्रशोथ (Ulcerative colitis) अशा दोन आजारांचा समावेश होतो. यातील क्रॉनचा आजार हा तोंडापासून ते गुदाशय, गुदद्वारापर्यंत आतड्यांच्या कोणत्याही भागात होऊ शकतो.…

प्यूट्झ-जेघर लक्षणसमूह (Peutz-Jegher’s Syndrome, PJS)

प्यूट्झ या डच संशोधकाने १९२१ मध्ये या लक्षणसमूहाची मांडणी केली. नंतर जेघर या अमेरिकन संशोधकानेही त्याला दुजोरा दिला. त्यानंतर हा लक्षणसमूह प्यूट्झ –जेघर लक्षणसमूह या नावाने प्रसिद्धीस आला. हा आनुवंशिक…

गार्डनर लक्षणसमूह (Gardner’s syndrome)

विशिष्ट आजार आणि लक्षणसमूह यांत धूसर अशी सीमा रेषा असते. आजार (Disease) हे बाह्य इजा न होता शरीराच्या एखाद्या भागामध्ये किंवा संपूर्ण शरीरात विशिष्ट प्रकारची अनैसर्गिक नकारात्मक ठरावीक लक्षणे दाखवतात.…

विन्सेंट संसर्ग (Vincent’s infection)

विन्सेंटचा संसर्ग या आजारास विन्सेंटचे तोंड येणे, विन्सेंट्स अँजायना, ट्रेंच माऊथ किंवा तीव्र विनाशकारी हिरड्यांचा संसर्ग (Acute necrotizing ulcerative gingivitis) अशा विविध नावांनी ओळखले जाते. हा आजार प्रामुख्याने हिरड्या आणि…

हर्शस्प्रंग आजार (Hirschsprung’s disease)

गर्भधारणा झाल्यापासून अर्भकाची नैसर्गिक वाढ वेगवान व अतिशय चपखलपणे होते. निरोगी मूल जन्मल्यानंतरही शरीर रचना आणि कार्य अचूकपणे होत असते. अपवादानेच जन्मजात (Congenital) विकृती आढळतात. काही जन्मताच लक्षात येतात, तर…

Read more about the article बृहदांत्र विपुटीविकार आणि विपुटीशोथ (Diverticulosis & Diverticulitis)
आ. २. बृहदांत्र विपुटीशोथ

बृहदांत्र विपुटीविकार आणि विपुटीशोथ (Diverticulosis & Diverticulitis)

बृहदांत्र विपुटीविकार (Diverticulosis) हा बृहदांत्रामध्ये म्हणजेच मोठ्या आतड्यात निर्माण झालेला दोष असतो. बृहदांत्र विपुटीविकार (Diverticulosis) : पचनसंस्थेच्या नलिकाकृती अवयवाची रचना ही अन्ननलिका, जठर, पक्वाशय, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदाशय…