डिस्क ऑपरेटिंग सिस्टम (Disk Operating System)

(डॉस; DOS). संगणक आणि वापरकर्ता यांचा संवाद व्हावा यासाठी माध्यमाची गरज असते. हा संवाद आज्ञावलीच्या माध्यमातून साधला जातो, त्या आज्ञावलीला परिचालन प्रणाली असे म्हणतात. परिचालन प्रणाली ही सॉफ्टवेअरचा महत्त्वाचा भाग…