वसंत शंकर कानेटकर (Vasant Shankar Kanetkar)

कानेटकर, वसंत शंकर : (२० मार्च १९२२ - ३० जानेवारी २००१). लोकप्रिय मराठी नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि विचारवंत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावी झाला. ते…