अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती (ADHD – Attention Deficit Hyperactivity Disorder)
ही एक वर्तनविषयक विकृती आहे. हा एक मेंदूचा आजार असून त्यात रुग्णाचे एका विशिष्ट प्रकारे वर्तन दिसून येते. अनेकदा पालक मुले अजिबात स्वस्थ बसत नाहीत, सतत गडबड करतात, अभ्यासात लक्ष…