मेष (Aries)

मेष : आयनिकवृत्ताच्या लगत, उत्तरेस असणारा हा एक तारकासमूह आहे. मेष ही राशीचक्रातील पहिली राशी मानली जाते. आकाशात मेष शोधताना त्यातील ठळक तारकांच्या गटाची घोड्याच्या डोक्यासदृश अथवा एखाद्या हॉकी स्टिक सारखी…