Read more about the article बीरबल (Birbal)
बीरबल महाल, फतेपूर सीक्री (उत्तर प्रदेश).

बीरबल (Birbal)

बीरबल : (१५२८–१५८६). अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक व अकबराचा विश्वासू मित्र. त्याचे मूळचे नाव महेशदास. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूरपासून ७८ किमी. अंतरावर असलेल्या काल्पी या गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला.…