शाक्खटर – सिंगर भावनेचा सिद्धांत (Schachter-Singer Emotional Theory)
हा भावनेचा बोधनिक सिद्धांत आहे. भावनांच्या अभ्यासाविषयी जी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत त्यांना भावनेचे सिद्धांत म्हणतात. भावनेचे विविध सिद्धांत विविध घटकांवर भर देतात. भावनेच्या बोधनिक घटकांवर भर देणाऱ्या सिद्धांताचे असे…