सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (Servants of India Society)

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी : ( भारत सेवक समाज ). निरपेक्ष मिशनरी वृत्तीने देशसेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेली एक पक्षातीत सामाजिक संस्था. तिची स्थापना नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी १२ जून…

विश्वबंधुत्व (Cosmopolitanism)

विश्वबंधुत्व : मानवतावादी दृष्टिकोणातून विकसित झालेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्व (किंवा विश्वबंधुत्व) या तत्त्वत्रयींपैकी एक संकल्पना. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात (सु. १७८९-९९) स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व या संकल्पनांचा उद्‌घोष करण्यात आला.…

माक्सीमील्यँ फ्रांस्वा रोब्झपिअर (Maximilien Robespierre)

रोब्झपिअर, माक्सीमील्यँ फ्रांस्वा :  (६ मे १७५८ – २८ जुलै १७९४). फ्रान्समधील एक जहाल क्रांतिकारक आणि तत्कालीन जॅकबिन्झ गटाचा एक पुढारी. त्याचा जन्म अ‍ॅरास येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील वकील…

आर्मांझां द्यू प्लेसी रीशल्य (Armand-Jean du Plessis, Cardinal Richelieu)

रीशल्य, आर्मांझां द्यू प्लेसी  :  (९ सप्टेंबर १५८५ – ४ डिसेंबर १६४२). फ्रान्सचा सतराव्या शतकातील एक थोर मुत्सद्दी व पंतप्रधान (कार. १६२४−४२). त्याने आपल्या कारकिर्दीत फ्रान्सच्या राजाची अधिसत्ता दृढतर करून…

श्रमिक संघसत्तावाद (Syndicalism)

श्रमिक संघसत्तावाद :  समाजवादी पुनर्रचना हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक क्रांतीसाठी प्रयत्न करणारी क्रांतीकारक तत्त्वप्रणाली. क्रांतीकारी व अराज्यवादी मूलघटक असलेली, ती श्रमिकवर्गाची भांडवलदारविरोधी चळवळ वा मतप्रणाली होय. सिंडिकॅलिझम ही संज्ञा…

व्यक्तिवाद (Individualism)

व्यक्तिवाद : मानवी जीवनात व्यक्तीचे स्वातंत्र्य, हित व अधिकार यांना सर्वोच्च प्राधान्य देणारी सामाजिक आणि राजकीय विचारप्रणाली. व्यक्तिवाद्यांच्या मते व्यक्तीचा एकात्म व स्वतंत्र विकास हा मानवी जीवनाचा उद्देश असतो. स्वतंत्र…