उत्पादन शक्यता वक्र (Production Possibility Curve)

‘रूपांतरण वक्र’ (Transformation Curve). एका विशिष्ट वेळी दिलेल्या मर्यादित साधनसामग्रीच्या साह्याने एखादी उत्पादनसंस्था दोन वस्तूंच्या निरनिराळ्या नगसंख्येची किती संमिश्रे उत्पादित करू शकते, हे दर्शविणारा वक्र म्हणजे उत्पादन शक्यता वक्र होय.…

अँगस एस. डेटन (Angus S. Deaton)

डेटन, सर अँगस एस. (Deaton, Sir Angus S.) : (१९ ऑक्टोबर १९४५). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराचा मानकरी. त्यांनी उपभोग, दारिद्र्य आणि कल्याण यांसंदर्भात सर्वस्वी वेगळ्याप्रकारे…