पारा विषाक्तता (Mercury poisoning)
मानवाच्या आहारामध्ये पाऱ्याचे अत्यल्प प्रमाण असलेल्या वनस्पती, प्राणी व मासे यांचा समावेश अनिवार्यपणे होत आलेला आहे. तथापि कोळसा व खनिज तेल यांसारख्या इंधनांच्या अमर्याद वापरामुळे वातावरणातील पाऱ्याचे प्रमाण वाढत आहे.…