मार्गदर्शन (Guidance)

परिस्थितीचे आकलन करून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी व्यक्तीला केलेली मदत म्हणजे मार्गदर्शन. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शनाची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कार्यात निश्चितच मार्गदर्शन…