क्षेत्रीय मानसशास्त्र (Topological Psychology)

अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ आणि क्षेत्रीय मानसशास्त्राचा प्रणेता कुर्ट ल्यूइन याने मानसशास्त्रीय घटनांचे वर्णन आणि उपपादन करण्यासाठी गणित, पदार्थशास्त्र, रसायनशास्त्र या शास्त्रांतील संकल्पनांचा उपयोग केला. विशेषत: अवकाशसंबंधशास्त्र या गणिताच्या शाखेची भूमिका…