भाषा प्रयोगशाळा (Language Experiment School)

परकीय भाषा परिणाकार रीत्या शिकविण्यासाठी वर्गामध्ये श्रवण उपकरणांची विशिष्ट प्रकारे केलेली रचना व मांडणी म्हणजे भाषा प्रयोगशाळा. भाषा म्हणजे मानवी संप्रेषणाचे एक साधन. शिकण्यासाठी प्रयोगशाळेचा वापर ही अगदी नवीन संकल्पना…