जराचिकित्सा आणि जरावैद्यक (Geriatrics & Gerontology)
वयोवृद्धपणामुळे व्यक्तींमध्ये उद्भवणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक परिणामांचा अभ्यास वैद्यकशास्त्रामध्ये केला जातो. जराचिकित्सा : (Geriatrics). वयोवृद्ध व्यक्तींची देखभाल करण्याचे शास्त्र म्हणजे जराचिकित्सा होय. Geriatrics या शब्दाची उत्पत्ती geron म्हणजे वृद्ध…