आधारतल (Base Level)

जलप्रवाह आपल्या पात्राचा तळ ज्या निम्‍नतम पातळीपर्यंत झिजवू शकतो, ती पातळी म्हणजे आधारतल. जलप्रवाह समुद्राला मिळत असेल, तर ही पातळी समुद्रसपाटीइतकी असते. आधारतल गाठण्यासाठी लागणारा कालावधी प्रावाहाच्या क्षरणक्रियेच्या प्रमाणावर व…