नयन / तिबेटी मेंढी  (Tibetan argali)

सस्तनी वर्गाच्या बोव्हिडी (Bovidae) कुलातील आणि समखुरी अधिगणातील (आर्टिओडॅक्टिला) ही सर्वांत मोठी जंगली मेंढी आहे. ती तिबेटच्या पठारावर लडाखच्या उत्तर भागापासून पूर्वेकडे सिक्कीमच्या उत्तरेकडील प्रदेशापर्यंत आढळते. कधीकधी चाऱ्याच्या शोधात या…