चाफेकर बंधू (Chaphekar Brothers)

चाफेकर बंधू : प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्यांची नावे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर. ते कीर्तनकार होते. दामोदरपंत हे जेष्ठ पुत्र. त्यांचा जन्म २५ जून १८६९…

Read more about the article नारायणसिंह (Veer Narayan Singh)
वीर नारायणसिंह यांच्या नावे काढलेले टपाल तिकीट, १९८७. 

नारायणसिंह (Veer Narayan Singh)

नारायणसिंह : (१७९५–१० डिसेंबर १८५७). छत्तीसगडमधील प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक. त्यांचा जन्म छत्तीसगडमधील सोनाखानमध्ये आदिवासी भागात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामराय होते. ते सोनाखानचे मोठे जमीनदार होते. त्यांनी इंग्रजांविरोधात १८१८…

भारतीय विधिमंडळ कायदा, १९०९ (Indian Councils Act of 1909 / Morley-Minto Reforms)

ब्रिटिश-भारतातील एक महत्त्वपूर्ण कायदा. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा म्हणूनही परिचित. भारतीयांना भरीव सुधारणा देण्याच्या नावाखाली ब्रिटिशविरोधातील राजकीय चळवळी दडपणे व असंतोष कमी करणे, हा या कायद्याचा प्रमुख हेतू होता. या कायद्याने…

थिऑसॉफिकल सोसायटी (Theosophical Society)

आधुनिक काळातील एक धार्मिक आंदोलन. ‘थिऑसʼ आणि ‘सोफियाʼ या दोन ग्रीक शब्दांपासून ‘थिऑसॉफीʼ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ईश्वरविषयक ज्ञान असा आहे. धर्माची दोन प्रमुख रूपे आहेत :…