दुहेरी शोध दोलनदर्शक (Dual trace oscilloscope)
इलेक्ट्रॉनिक मंडल (circuit) आणि प्रणालीच्या अभ्यासात्मक विश्लेषणामध्ये दोन किंवा अधिक विद्युत दाबांची तुलना ही अतिशय महत्त्वाची असते. अशी तुलना एकापेक्षा जास्त दोलनदर्शक वापरून शक्य होते. परंतु अशा वेळी प्रत्येक दोलनदर्शकाच्या…