निर्बाध वीजपुरवठा (UPS, Uninterruptible Power Supply)
विविध ठिकाणी (उदा., दवाखान्यात वेगवेगळ्या उपचारासाठी, रासायनिक उद्योगधंदे) अशा ठिकाणी आपल्याला सतत ऊर्जेची गरज भासत असते. अशा ठिकाणी ऊर्जा स्रोताचा अभाव जाणवला तर खूप नुकसान होऊ शकते. अखंडित (निर्बाध) वीज…