विक्षेप-सहभू (Factors accompaning distraction)

महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (योगसूत्र १.३०) योगाभ्यासात येणारी नऊ विघ्ने सांगितली आहेत. या विघ्नांना त्यांनी अंतराय अशी संज्ञा वापरली आहे. हे अंतराय चित्ताच्या एकाग्रतेमध्ये अडथळे (विक्षेप) उत्पन्न करतात. व्याधी (शारीरिक…