गिरीश रघुनाथ कार्नाड (Girish Raghunath Karnad)

कार्नाड, गिरीश रघुनाथ : (१९ मे १९३८- १० जून २०१९). जागतिक रंगभूमीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे प्रमुख भारतीय कन्नड  नाटककार. सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी.एक प्रयोगशील नाटककार, अनुवादक, अभिनेते आणि दिग्दर्शक…