तुंकू अब्दुल रहमान (Tunku Abdul Rahman Putra Alhaj)

तुंकू अब्दुल रहमान : (८ फेब्रुवारी १९०३–६ डिसेंबर १९९०). मलेशियाच्या संघराज्याचा पहिला पंतप्रधान व आग्नेय आशियाचा एक मान्यवर नेता. त्याच्या कारकीर्दीत मलाया स्वतंत्र होऊन पुढे त्याचे रूपांतर मलेशियाच्या संघराज्यात झाले…

Read more about the article क्यूबाची क्रांति (Cuban Revolution)
हाव्हॅना शहरातील निषेध फेरीत सहभागी विद्यार्थी (१९५६).

क्यूबाची क्रांति (Cuban Revolution)

दुसऱ्या महायुद्धानंतर क्यूबात घडलेली महत्त्वाची क्रांती. ३१ डिसेंबर १९५८ रोजी क्यूबाचे त्यावेळचे हुकूमशहा बातीस्ता यांनी देशांतर केले, बातीस्ता राजवट कोसळून पडली व नवीन वर्षारंभापासून क्यूबामध्ये क्रांतिकारक राजवट अस्तित्वात आली. फिडेल कास्ट्रो…

जहालमतवाद (Radicalism)

जहालमतवाद : जहालमतवाद म्हणजे मौलिक विचारप्रणालीवर आधारलेली नैतिक वा सामाजिक जीवनाची आधुनिक उपपत्ती. प्रस्थापित समाजव्यवस्था, माणसामाणसांचे संबंध, एकंदर जगाचे भवितव्य यांचे सर्वांगीण पृथक्करण व विवेचन करून नीतितत्त्वांची बौद्धिक उपपत्ती व…

नाझीवाद (Nazism)

नाझीवाद : जर्मनीत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अडोल्फ हिटलरच्या प्रभावाने निर्माण झालेली पक्ष प्रणाली. नॅशनल सोशॅलिस्ट वर्कर्स पक्षाच्या मूळ जर्मन आद्याक्षरावरून त्याला नाझी पक्ष असे नाव रूढ झाले. १९२० साली हिटलर या…

Read more about the article ई. व्ही. रामास्वामी पेरियार (नायकर) (Periyar E. V. R)
रामास्वामी पेरियार (नायकर)

ई. व्ही. रामास्वामी पेरियार (नायकर) (Periyar E. V. R)

पेरियार (नायकर), ई. व्ही. रामास्वामी : (१७ सप्टेंबर १८७९–२४ डिसेंबर १९७३). द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर आत्मा) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक. पूर्ण नाव एरोड…