क्लिफर्ड गिर्ट्झ (Clifford Geertz)

गिर्ट्झ, क्लिफर्ड : (२३ ऑगस्ट १९२६‒३० ऑक्टोबर २००६). अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाला. त्यांनी ओहायवो येथील ॲरिओक महाविद्यालयातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए.ची पदवी आणि हार्व्हर्ड…