माती परीक्षण (Soil Testing)

पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपिकता ही अत्यंत गरजेची व महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक वर्षी पीक घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होतो. याचा परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होतो.‍ जमिनीची सुपिकता…