गोंडवाना विद्यापीठ (Gondwana University)

महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही अतीदुर्गम जिल्ह्यांचा शैक्षणिक व इतर कार्यक्षेत्रांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून गडचिरोली येथे स्थापन करण्यात आलेले विद्यापीठ. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ (१९९४ चा महा.…