स्मरणकक्ष (Memory)

संगणकात माहिती आणि प्रोग्रॅम यांची साठवण करावी लागते. साठवण करण्याच्या घटकांना मेमरी किंवा स्मृती किंवा स्टोरेज सिस्टीम असे म्हणतात. इनपूट साधनांद्वारे मिळालेल्या सूचनांनुसार या साठविलेल्या माहितीवर संस्करण केले जाते व…