गोखले अर्थशास्त्र संस्था (Gokhale Institute of Politics and Economics)

अर्थशास्त्रविषयक संशोधन व प्रशिक्षण देणारी भारतातील सर्वांत जुनी व विख्यात संस्था. कै. रावबहाद्दुर रा. रा. काळे यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (Servants of India Society) या संस्थेला दिलेल्या १.२० लक्ष…